Aurangabad: \'सात जन्मच काय 7 सेकंद सुद्धा अशी बायको नको\'; म्हणत पत्नी पीडित पुरुषांनी साजरी केली पिंपळपौर्णिमा

2022-08-18 2

14 जून रोजी वट पौर्णिमे आहे.हिंदू धर्मात या सणाला खूप महत्त्व आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घाआयुष्यासाठी वट पौर्णिमेचे व्रत ठेवतात. या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून सात जन्म तोच पती मिळावा, अशी प्रार्थना करतात. मात्र, औरंगाबाद शहरात अनोखा प्रकार समोर आला आहे.औरंगाबाद शहरातील पत्नी पीडित पुरुषांनी आज पिंपळपौर्णिमा साजरी केली आहे.

Videos similaires